STORYMIRROR

विक्रम मालन आप्पासो शिंदे

Abstract

3  

विक्रम मालन आप्पासो शिंदे

Abstract

लबाडांची पारायणे...

लबाडांची पारायणे...

1 min
245

जमावबंदी कित्येक हिंसक 

इथे विखुरले नमुने...


बधीर तयांचे माथे

स्वस्त झाली मरणे...


रक्त-पात ठेवी चित्ते

उसळवती द्रोहाची गाऱ्हाणे...


मनुशाही ही बेबंद गर्जते

पेटवती दंग्यांचे रडगाणे...


षंढ फुकाचे बदलते पत्ते

किती लाख नाट्य बहाणे...


राजकारण्यांची साद पुसते 

निर्वस्त्र लोकशाहीचे तराणे...


कात टाकून शृंगारते

इथे लबाडांची पारायणे..!!


Rate this content
Log in

More marathi poem from विक्रम मालन आप्पासो शिंदे

Similar marathi poem from Abstract