थंपा!
थंपा!
हिवाळ्यातील गुलाबी थंडी
पावसाळ्यातल्या सरींवर रागवली
तु रिमझिम बरसत सुखावते सर्वांना
पावसाळ्यातली रिमझिम सर
रागवली गुलाबी थंडीला
ऊभे कणसे धान्याची
रागवले दोघींना हातात हात घालुन बरसतांना
दोघींना आला राग कणसांचा
म्हणाल्या कणसाला थांब जरा
बघ थंपाचा थरार आता!!
