तेजस्विनी
तेजस्विनी
करारी, स्वाभिमानी, माझी तेजस्विनी तु
बाणेदार, स्पष्टवक्ती, माझी स्वयंसिध्दा तु , शक्ती तु
फटकळ नि नकळत मला दुखवणारी ...
मला समजुन सांगाणारी तु
कधी रागिणी तर कधी दामिनी माझी तु
असंख्य तुझी रुपे अगणित अवतार
तरी सुध्दा मला आवडणारी माझ्यावर प्रेम करणारी
फक्त तु आणि तुच...
