STORYMIRROR

AnjalI Butley

Drama

2  

AnjalI Butley

Drama

स्वयंपाक खोलीतला ओटा आमचा

स्वयंपाक खोलीतला ओटा आमचा

1 min
697

स्वयंपाक खोलीतला ओटा आमचा

आहे खुप लकी


प्रत्येक पदार्थाची चव घेण्याचा मान 

नकळत जातो प्रथम त्यालाच


आनंदी असेल स्वयंपाक करणारे तर

ओटाही असतो आनंदी खूप


मेजवाणीचा आनंद

घेत राहतो पोटभर


घरात भांडण झाले असेल तर

मिळतात चटके, भांड्यांची आदळ आपट ह्यालाच सर्वप्रथम


लकी कुठला मी

सांगा बरं आता तुम्हीच!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama