Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

स्वगत..!

स्वगत..!

1 min
168


आम्ही सावली देतो

आम्हाला सावली देणार कोण..?

या कोपल्या सुर्यापासून

आम्हाला वाचवणार कोण..?

हल्ली फारच हा

तीव्र आग ओकतोय

आणि रागे रागे सरखा

डोळे फाडून बघतोय...!

जाताना थोडे तरी 

निदान शीतल व्हावे

दिवसभराच्या त्राग्याचे

वाटते निरसन करावे...!

पण हा मेला

अजूनही आग ओकतो आहे

पान झडल्या फांद्यांनाही

चटके देतो आहे...!

चाळण झाली अंगाची

पानंपान गळून पडले 

खोडालाही माझ्या

घामोऱ्यांचे कोंब फुटले...!

ढगांनी मात्र 

बेमालूमपणे वेढा घातला

शीतल वाऱ्यानेही मग

हळुवार मायेचा हात फिरवला...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action