भावना
भावना


नकारात्मक भावनांना देऊ नका थारा
स्वभावाचा खेळ आहे हा सारा
राग लोभ अहंकार आता सगळं विसरा
प्रेमानेच करता येईल ह्याचा एकदाचा निचरा
नकारात्मक भावनांना देऊ नका थारा
स्वभावाचा खेळ आहे हा सारा
राग लोभ अहंकार आता सगळं विसरा
प्रेमानेच करता येईल ह्याचा एकदाचा निचरा