STORYMIRROR

Rahul Shedge

Abstract Action Others

3  

Rahul Shedge

Abstract Action Others

"पोशिंदा"

"पोशिंदा"

1 min
12K


"पोशिंदा" पाऊस धारा धरणीवर बरसल्या 

धरती भिजुनी जाऊन अंगे ही शहारली  

उन्हा-तान्हात खुप कष्ट करतो.

माय-बाप माझे असे शेतकरी   

स्वता उपाशी राहुन जगभर अन्न पुरवतो 

आपल्याला दोन घास मिळण्यासाठी शेतात खुप राबतो    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract