Pratiksha Pawar

Action


4.3  

Pratiksha Pawar

Action


कोरोनाशी लढा

कोरोनाशी लढा

1 min 249 1 min 249

जेव्हा जेव्हा आले संकट देशावर दोन हात केले लोकांनी त्याच्यावर ....

किती असेल वाद विवाद संकटाच्या वेळी ऐतात एकसात....

आज ही वेळ आली एकरुप व्हायची....

कोरोना सारख्या संकटाशी दोन हात करायची. ...

नियमांचे पालन करत देश वाचवायची....

कोरोनाचा विषाणू उध्वस्त करायची....

आज ही वेळ आली एकसात व्हायची.....

आलेल्या संकटाशी दोन हात करायची...

भयंभीय झालेल्या जनतेला वाचवायची. ....

गांभीर्य नसलेल्या लोकांना जाणीव करुन द्यायची...

गर्दीतून लांब राहची स्वतःची काळजी स्वता घ्यायची.....

आपल्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या त्या शुरांना सलाम करायची...

जाणुन घ्या गांभीर्य ही वेळ नाही विनाकारण घरा बाहेर पडायची....

आता ही वेळ आहे एक साथ सहकार्य करायची. ..

आले त्या संकटाशी दोन हात करायची.


Rate this content
Log in

More marathi poem from Pratiksha Pawar

Similar marathi poem from Action