समुद्र
समुद्र
शांत समुद्र
निळसर ते पाणी
मंजुळ गाणी
खनिज तेल
शंख शिंपल्या मोती
सर्वांना देती
प्रेमी युगुल
प्रेमचाळे करती
किनारी मस्ती
लाटा अफाट
पाणी बाहेर उडे
उच्छाद मांडे
भीती सर्वांना
मध्येच खवळतो
खट्याळ होतो
टाळुनी घाण
सैर करती मासे
प्रसन्न भासे