मंद मंद चाल पोटा मधी पाय मंद मंद चाल पोटा मधी पाय
शंख शिंपले करिता परिधान वाढतो मान कलाकुसर सागरी संपत्तीची ती आवडीची शंख शिंपले करिता परिधान वाढतो मान कलाकुसर सागरी संपत्तीची ती आवडीची
निसर्ग दान दुर्मिळ संग्रहास वेधक रास। निसर्ग दान दुर्मिळ संग्रहास वेधक रास।
थेंब पडतो स्वातीच्या नक्षत्रात मोती बनतो.... थेंब पडतो स्वातीच्या नक्षत्रात मोती बनतो....
देशांचे चलन सांभाळावे खास देशातील संस्कृतीचा अभ्यास देशांचे चलन सांभाळावे खास देशातील संस्कृतीचा अभ्यास
ओला सागरकिनारा ओले शंख नी शिंपले.. सांगे एकमेकां तेही किस्से भेटीचे आपुले.. ओला सागरकिनारा ओले शंख नी शिंपले.. सांगे एकमेकां तेही किस्से भेटीचे आपुले..