शंख शिंपले
शंख शिंपले
1 min
739
हायकू
शंख शिंपले
शंख शिंपले
जलसंपत्ती खास
सागरी वास।
मोती,पोवळे
शिंपल्यात घरटे
दिसे गोमटे।
शोभेच्या वस्तू
रंगीत नानापरी
शिंपले भारी।
शंख शिंपले
वाळूत पहूडले
ते आवडले।
निसर्ग दान
दुर्मिळ संग्रहास
वेधक रास।
सौ सुनिता घुले
अहमदनगर
