माता रमाई
माता रमाई
मा-मायेने सर्वांना संभाळणारी
ता-तारणहार ती गरीबांची
र-रणरागिणी माय ती होती
मा-माता ती दीन-दुबळ्याची
ई-ईर्षा कोणतीही मनात नव्हती
अशा "माता रमाई" ला
रायफुलच्या लेखणीतुन "अभिवादन"
मा-मायेने सर्वांना संभाळणारी
ता-तारणहार ती गरीबांची
र-रणरागिणी माय ती होती
मा-माता ती दीन-दुबळ्याची
ई-ईर्षा कोणतीही मनात नव्हती
अशा "माता रमाई" ला
रायफुलच्या लेखणीतुन "अभिवादन"