STORYMIRROR

Rahul Shedge

Abstract Action Others

3  

Rahul Shedge

Abstract Action Others

निळ्या क्रांतीचा सुर्य

निळ्या क्रांतीचा सुर्य

1 min
130

संघर्षातुनी शिक्षणाने तज्ञ हे घडले 

भारतीयांचे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ठरले ॥धृ॥  


क्रांती घडवणारे भुमीत जन्माला आले   

मातृभुमीचे ज्ञानी पुत्र  विद्यावान हो झाले ॥१॥     


निळ्या क्रांतीचे सूर्य ते ठरले   

अन्यायाविरूद्ध निर्भीडपणे लढले ॥२॥       


घटनेमुळे बहुजनांतील हिरे हो घडले                   

अंधार्‍या जीवनाला प्रकाशित केले ३॥      


भारतीय कायद्याने  समान हक्क, न्याय मिळाले   

राज्यघटनेमुळे सार्‍यांना अधिकार मिळाले ॥४॥     


विश्वभर हिंडू लागली बंदिस्त पाखरे   

भारतीयांच्या उद्धारकर्त्याला वंदन करू सारे ॥५॥ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract