मुंबई आपली माय...
मुंबई आपली माय...
मुंबई आपली खास
त्यात प्रत्येकाला मिळतो मनाला आराम...
मुंबई आहेच खूप खास
सर्वांनाच देते ती हुशार होण्यासाठी अनेक चान्स...
मुंबई आपली खरंच आहे खास
ना तिच्यात कोणत्याही जाती मुळे होत वाद
एकत्र होऊन संकटावर करतात मात...
मुंबई आहे खूप खास
सुख असो वा दुःख प्रत्येकाला
आपल्या हृदयापाशी ठेवणारी आहे मुंबई आपली माय....
