सुट्टी
सुट्टी
सुट्टी म्हणताच गालावर हसू
घरातील लहान मोठे एकत्र बसू
गप्पा मारतात सुट्टीत काय करू
एक म्हणतो सिनेमाला जाऊ
बाकी सर्व दुजोरा देऊ
दुसरा म्हणतो सहलीला जाऊ
बाकी सर्व दुजोरा देऊ
तिसरा म्हणतो आमरस पुरीचा बेत घरी करु
बाकी सर्व दुजोरा देऊ
सर्वजण एकत्र येऊ
धम्माल मस्ती सुट्टीत करु!!
