रस या शब्दालाच आता करावा म्हणतोय मी टाटा रस या शब्दालाच आता करावा म्हणतोय मी टाटा
सरबताचा करूया मारा खाऊया आमरस प्यारा सरबताचा करूया मारा खाऊया आमरस प्यारा
सर्वजण एकत्र येऊ, धम्माल मस्ती सुट्टीत करु सर्वजण एकत्र येऊ, धम्माल मस्ती सुट्टीत करु
प्रेम जिव्हाळा आजोळी जाऊन जपू या प्रेम जिव्हाळा आजोळी जाऊन जपू या
ऊन्हाळ्याच्या सुट्टीतल्या मजेची आठवण करून देणारी काव्यरचना ऊन्हाळ्याच्या सुट्टीतल्या मजेची आठवण करून देणारी काव्यरचना