Dipti Gogate
Comedy Others
आला आला उन्हाळा
बसू लागल्या झळा
तापमानाचा चढला पारा
घामाच्या लागल्या धारा
पंख्याचा न पुरतो वारा
एसी चा घ्यावा सहारा
सरबताचा करूया मारा
खाऊया आमरस प्यारा
विमान प्रवास
वाईटाचा नाश
हिरव्या हिरव्...
पिवळा रंग
निळा रंग रॉयल...
लाल रंग सौभाग...
पांढरा रंग
शिक्षक
आनंदाने जगू य...
भावाची आठवण
शेंगदाणे खाण्यापायी माकडाची झालेली फजिती सांगणारी काव्यरचना शेंगदाणे खाण्यापायी माकडाची झालेली फजिती सांगणारी काव्यरचना
अर्ध्यारस्त्यामध्येच ते सर्वलोक अडकले, आणि ह्या सर्वांच्या हरकतींवरती मी काही शब्द टिपले. अर्ध्यारस्त्यामध्येच ते सर्वलोक अडकले, आणि ह्या सर्वांच्या हरकतींवरती मी काही श...
न्हाव्याकडे केस भादरण्यासाठी गेले असतानाची गंमत न्हाव्याकडे केस भादरण्यासाठी गेले असतानाची गंमत
मिश्कील विनोदी कविता मिश्कील विनोदी कविता
हिमालयातून थेट साडीच्या निवडीपर्यंत हिमालयातून थेट साडीच्या निवडीपर्यंत
दिली नवऱ्या तुला एकhttps://setuv2.storymirror.com/static/fr संधी मी आता लिहिणार नाही. दिली नवऱ्या तुला एकhttps://setuv2.storymirror.com/static/fr संधी मी आता लिहिणार...
पन्नास पन्नास टक्के ठरल होत ना रे आपले पन्नास पन्नास टक्के ठरल होत ना रे आपले
विहिण बाई नव-या मुलाची आई हि खरं तर अगदी मानपान करावया लावणारी आसामी! पण कधीरती हास्य कविता म्हणून त... विहिण बाई नव-या मुलाची आई हि खरं तर अगदी मानपान करावया लावणारी आसामी! पण कधीरती ...
स्वप्नात सिंह मारण्याचा आनंद देणारी विनोदी रचना स्वप्नात सिंह मारण्याचा आनंद देणारी विनोदी रचना
आलूपराठ्याची मजेशीर कहाणी सांगणारी रचना आलूपराठ्याची मजेशीर कहाणी सांगणारी रचना
मी पण अमिताभ बनलो असतो असे सांगणारी विनोदी रचना मी पण अमिताभ बनलो असतो असे सांगणारी विनोदी रचना
दिसतसे समोरही तरीही न वाढे पानात दिसतसे समोरही तरीही न वाढे पानात
दुसऱ्यांचं पांढर केस दिसलं की मनोमनी आपण पण खुश रहायचं दुसऱ्यांचं पांढर केस दिसलं की मनोमनी आपण पण खुश रहायचं
अमेरिका दुबई युरोप जर्मनी जायाचं कुठं हो फिरायला कुठं कुठं जाऊया भटकायला !! धृ !! अहो... अमेरिका दुबई युरोप जर्मनी जायाचं कुठं हो फिरायला कुठं कुठं जाऊया भटकाय...
माझे पोट आत घेऊ घेऊ कोंडत आहे माझा श्वास कधी कमी होईल या ढेरीचा इतका पुढे येण्याचा हा त्रास।। माझे पोट आत घेऊ घेऊ कोंडत आहे माझा श्वास कधी कमी होईल या ढेरीचा इतका पुढे येण...
नारी नारी
आश्वासनांचे केलेले विडंबन आश्वासनांचे केलेले विडंबन
आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे. आजच्या युगातील मुलांची तुलना राम कृष्णाशी केली अआहे.
एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र
आता बंड पुकारावे वाटते झुगारून ते सारे लगाम बेभान होउनी उधळावे चौखूर होउनी कायमचे बेफाम होउनी का... आता बंड पुकारावे वाटते झुगारून ते सारे लगाम बेभान होउनी उधळावे चौखूर होउनी का...