इटुक मिटूक चिंचेचं बोटूक. इटुक मिटूक चिंचेचं बोटूक.
झेंडूचे फूल वाहूया देवाला सुखी ठेवूया आपल्या भावाला स्ट्राॅबेरी दिसते लालचुटूक आंबट-गोड चिंचेचे ब... झेंडूचे फूल वाहूया देवाला सुखी ठेवूया आपल्या भावाला स्ट्राॅबेरी दिसते लालचुटूक...
आंबट जरा नि गोड थोडे, आंबट जरा नि गोड थोडे,
तूच मला प्यारी तूच मला प्यारी
झाडावरून पडले एक बोर फार फार सुंदर गोल लाल बोर पाहून धावले एक छोटे पोर धावता धावता पाय घसरला झाडावरून पडले एक बोर फार फार सुंदर गोल लाल बोर पाहून धावले एक छोटे पोर धावता...
वडाच्या पाऱ्यांचा , झोका उंच जात असे जवळच विटी - दांडूचा , खेळ छान रंगत असे वडाच्या पाऱ्यांचा , झोका उंच जात असे जवळच विटी - दांडूचा , खेळ छान रंगत असे