STORYMIRROR

Vasudha Naik

Children Others

2  

Vasudha Naik

Children Others

बालकाव्य..

बालकाव्य..

1 min
14.7K



झाडावरून पडले एक बोर

फार फार सुंदर

गोल लाल बोर

पाहून धावले एक छोटे पोर

धावता धावता पाय घसरला

पोर धपकन खाली पडला

पडला न पटकन उठला

खुशीत परत धावू लागला

बोर आले हातात

चाखू लागला मजेत

बोर आहे गोड आंबट

तोंड केले त्याने आंबट चिंबट....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children