STORYMIRROR
झाडदादा
झाडदादा
झाडदादा
झाडदादा
झाडदादा झाडदादा
का रे तू उभा असा ?
शिक्षा का केली कुणी
कंटाळत नाही कसा ?
ऊनपाऊस वारा थंड
दुखत नाही का घसा?
फळे फुले छाया देतो
देण्याचा तुझा वसा.
उमटवलास माझ्यावरी
दातृत्वाचा गोड ठसा.
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Shila Ambhure
Download StoryMirror App