ARYA UMRIKAR
Children Stories Others
आली होळी आली होळी
आम्ही खाणार पुरणपोळी
लाल निळे पिवळे रंग
ज्यांनी भरून जात अंग
हातात असते पिच्कारी
नाहीतर चालु असते
रंगांची खेळाखेळी
आली होळी