STORYMIRROR

Akash Mahalpure

Children Stories Others

4  

Akash Mahalpure

Children Stories Others

पुस्तकचं माझं..!

पुस्तकचं माझं..!

1 min
505

पुस्तक मला

फार आवडे

पुस्तक देती

ज्ञानाचे धडे


पुस्तक जेव्हा

आले घरी

वाचून केली

पार दरी


खरा मित्र

पुस्तक असे

उठता बसता

पुस्तक दिसे


पुस्तक नका

विसरू कधी

मिळता पुस्तक

वाचू आधी


पुस्तकामुळे

जीवन घडे

अज्ञानाशी

सदैव लढे


खूप खूप

पुस्तके वाचू

छान छान

गोष्टी शिकू


पुस्तक वाचून

मोठे होऊ

गरजवंताची

सेवा करू


साहित्याला गुण द्या
लॉग इन