STORYMIRROR

Akash Mahalpure

Tragedy Others

3  

Akash Mahalpure

Tragedy Others

माझी ताई..!

माझी ताई..!

1 min
668

माझ्या बहिणीला मारण्याला त्याने लाज विकून दिली..

तिच्या आयुष्याची किंमत त्याने अशीच ठरवून दिली..


लहानपण गेलं आमचं बागडत,कशी क्षणात मोठी झाली..

बापाच्या मनी तिने स्वप्नांची गाठ बांधून दिली..


मुखड्याला तिच्या पाहता अंगात माझ्या लालसा खळखळली..

भर रस्त्यात त्या नराधमाने तिची कहाणी कशी पेटवून दिली..


संस्काराची,वात्सल्याची शिदोरी असलेली ती लाडकी लेक हारली..

आकाशी आई-बापाने सुंदर चांदणी नटवून दिली..


पेटत्या वाराचं नेमके प्रमाण काढता..

ताईची भिरकी मनाला सुन्न करून गेली..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy