STORYMIRROR

Akash Mahalpure

Tragedy Others

3  

Akash Mahalpure

Tragedy Others

कोरोनातील आठवण..

कोरोनातील आठवण..

1 min
92

आठवणींच्या वादळाशी लढता लढता शरीर माझे दमून गेले 

पण मन मात्र भलतेच उत्साहित होते 

या गजबजलेल्या दुनियेत ते हरवले होते पण ते तुझ्याच शोधात निघाले होते  

तू समोर नसताना तू समोर असल्याची जाणीव करून देते

आणि तू समोर असताना सारच काही विसारायला भाग पाडते 

या आठवणीच्या खेळात कितीतरी वेळा माझे शब्द मुके राहिले,

डोळे पाणीदार झाले ,मन रडवले गेले, डोळे भुकेली झोपले, ओठ अतृप्त राहिले ...

हा त्रास देण्याचा खेळून झाला असेल तर येऊन बस माझ्याजवळ काही क्षण 

मग तुलाही समजेल किती वेळा तडफडले गेले हे मन

ते नेहमी तुझ्यातच सामावलं, तुझ्यातच हरवल 

त्यांना सारं काही गमावून तुलाच मिळवल

पण मात्र तुला आज पाहण्यासाठी कुठे कुठे नाही तिथे ते भरकटल..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy