Shila Ambhure
Children Stories Classics
शीलू गं शीलू
बघ इकडे.
परसदारी
झाडाकडे.
झाड मुळीच
नाही वाकडे.
चिंचेचे त्याला
लागले आकडे.
आंबट जरा
नि गोड थोडे,
छोटे बोटूक
मला आवडे.
काढावे कसे
आहेच कोडे.
खरंच बाईपण भा...
नवदुर्गा
काव्यांजली
ससोबा(बालगीत)
गारवा व्हरक्य...
अवलिया गाडगेब...
सिंधु
नवरात्रि
ओढ
ससोबा