STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Children

3  

DATTA VISHNU KHULE

Children

आला आला उन्हाळा

आला आला उन्हाळा

1 min
222

आला आला उन्हाळा

बंद झाल्या सगळ्या शाळा 

आमरसाची चाखू गोडी 

कैरी आंबट खाऊ थोडी 


आला आला उन्हाळा 

थंडगार रस पिऊ उसाचा 

ताज्या ताज्या रसाचा आनंद घेऊ या 

सुट्टीचा आनंद वेगळ्या रीतीने घेऊ या 


आला आला उन्हाळा 

जाऊ आपल्या आजोळा 

छान गोष्टी ऐकुया आजीसोबत 

प्रेम जिव्हाळा आजोळी जाऊन जपू या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children