भीमा कोरेगाव शूरवीर
भीमा कोरेगाव शूरवीर
भीमा कोरेगावची ख्याती
सैनिकांची निधडी छाती
झेलले छातीवर अनेक वार
शेवपर्यंत लढले नाही मानली हार
पैसा धनदौलत नव्हे हे युद्ध होते आत्मसमानसाठी
युद्ध रंगले कोरेगाव भीमा नदी काठी
पेशवाईच्या अन्यायाला देन्या उत्तर
युद्ध चालले तेजीने निरंतर
युद्धात झाले विजयी आपुले वीर
युद्ध&n
bsp;जिकंण्या होते अधीर
अन्यायाला दिले सडेतोड उत्तर
विजय झाला वीरांना नाही दिले अंतर
आजही विजयस्तंभ सांगतो शूरवीरांच्या गाथा
वीरांचं चरणी ठेवूया अंतःकरण रुपी माथा
अमर जाहली भीमा कोरेगावची युद्ध कथा
आजही विजयी स्तंभ गातो शूरवीरांच्या व्यथा
शूरवीरांना माझे काव्यरूपी नमन
अन्य नाही दुजे वमन