STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Classics Inspirational

2  

DATTA VISHNU KHULE

Classics Inspirational

निरोप

निरोप

1 min
47

 सरत्या वर्षाला निरोप

  या वर्षाने उडवली सर्वांची झोप

 सळसळत्या पावसाने बळीराज्याची केली दशा

 असे वर्ष पुन्हा येऊ नये हीच आमुची आशा


 महाभयानक संकट आले दुनियावरी

 कोरोना सारखी आली महामारी

चीनने केलीया गद्दारी

व्हायरस पडले जगाच्या पदरी


मागचं सगळं विसरून जायचं

नव्या उम्मीदिने मार्गक्रमण करायचंय

जुन्या गोष्टीतून शिकूया

 बदलत्या वातावरणात टिकूया


 नवं वर्ष नवी पहाट

जगण्याची शोधू नवी वाट

जुन्या वर्षाची टाकून देऊ कात

  नव्या उम्मीदने देऊ एकमेकास साथ


 नवं वर्ष सर्वांनां मंगलमयी सुखमयी

जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics