STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Classics Inspirational

2  

DATTA VISHNU KHULE

Classics Inspirational

भीमा कोरेगाव शूरवीर

भीमा कोरेगाव शूरवीर

1 min
85

भीमा कोरगावची ख्याती

सैनिकांची निधडी छाती

झेलले छातीवर अनेक वार

शेवपर्यंत लढले नाही मानली हार


पैसा धनदौलत नव्हे 

हे युद्ध होते आत्मसमानसाठी

युद्ध रंगले कोरेगाव भीमा नदी काठी

पेशवाईच्या अन्यायाला देन्या उत्तर

युद्ध चालले तेजीने निरंतर


युद्धात झाले विजयी आपुले वीर

युद्ध जिकंण्या होते अधीर

अन्यायाला दिले सडेतोड उत्तर

विजय झाला वीरांना नाही दिले अंतर


आजही विजयस्तंभ सांगतो शूरवीरांच्या गाथा

वीरांचं चरणी ठेवूया अंतःकरण रुपी माथा

अमर जाहली भीमा कोरेगावची युद्ध कथा


आजही विजयी स्तंभ गातो शूरवीरांच्या व्यथा

शूरवीरांना माझे काव्यरूपी नमन

अन्य नाही दुजे वमन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics