STORYMIRROR

Somu Koli

Children Stories Classics

3  

Somu Koli

Children Stories Classics

त्रास मनाच्या

त्रास मनाच्या

1 min
210

शरीर ही थकले,

जिवही थकला

आता हाक कोणाला मारू ।

होते जे माझें

त्यांनीच केले परके,

आता साथ कोणाची मागुं!

इवले इवले कोवळे

तुझें साथ राहील,

मात्र आज या थरथरत्या

हाताची काटीच तू

हिरावून घेतली।


Rate this content
Log in