STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

स्त्रग्विणी

स्त्रग्विणी

1 min
476



लाट ही सागराची उसळती उरी

सूप्त होण्यास आता तरसती उरी ।।

आयुष्याची सलोखा क्षणभरी जरी

आस त्याच्यातही घर भरवती उरी ।।

जसजसे जीवना स्वार्थ कळती तुझे

तसतसे आतले मन खवळती उरी ।।

साहती ते निमुट लाख झटके जरी

जीव ना सोडता रक्त अटवती उरी ।।

सहर्ष होता मनी आत उकळी फुटे

बुडबुडे स्वखुशिचे जणु सजवती उरी ।।

नीत्य साहून तन वेदना तडफडा

जीव धोक्यात पण स्वार्थ भरती उरी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational