शशी म्हणाला!
शशी म्हणाला!
आज जरा गडबड झाली
दिशेचे भान राहिले नाही
म्हटल
हा आज
असा काय दिसतोय...?
तेवढ्यात तो हसला
आणि म्हणाला
अरे केव्हाच
तुझा रविराजा
पाठीवर आशीर्वादाची
थाप मारून
निघून गेला....!
आज जरा गडबड झाली
दिशेचे भान राहिले नाही
म्हटल
हा आज
असा काय दिसतोय...?
तेवढ्यात तो हसला
आणि म्हणाला
अरे केव्हाच
तुझा रविराजा
पाठीवर आशीर्वादाची
थाप मारून
निघून गेला....!