STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

शोध 'मी' च्या 'मन' या बॉसच !

शोध 'मी' च्या 'मन' या बॉसच !

1 min
670


शोध 'मी' च्या 'मन' या बॉसच !


मी ही हट्टी

सतत बिझी असलेल्या

'मी' च्या 'मन' या बॉसला

शोधयच एकदा ठरवलं !


शोध शोध शोधलं

तरी सापडतं

नव्हतं लवकर

शोधून शोधून दमछाक झाली !


शांत झोपी गेले

तर हळूच स्वप्नात आलं

आणि कानात सांगून गेलं

मी तर तुझ्यातच आहे


तुच मला सतत

बिझी ठेवतेस

सतत नको म्हटले तरी

दुसऱ्याशी तुलना करते


स्वतः दुःखी कष्टी होते

माझी मात्र उगाचच दमछाक होते

माझं न एकता दुसऱ्याचे पाहून

सैरावैरा नसत्याच्याच पाठी धावत सुटते !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational