STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

3  

Gajanan Pote

Inspirational

शिव विचार

शिव विचार

1 min
169

शिवराय विचारात असावे 

शिवराय मनात बसावे

वागणे आपले त्यांच्यासम दिसावे ।।

शिव विचारांचा स्वीकार करावा

धर्म रक्षणार्थ, स्त्री रक्षणार्थ मावळा जागा व्हावा 

सर्व धर्म समभाव मनी रुजावा

छत्रपती शिवरायांचा आदर्श अंगी असावा 

मनातून शिव विचार मेंदूत शिरावा ।।

शिवरायांची शिकवण वागण्यात दिसावी 

सुखी,समृध्द महाराष्ट्राची किर्ती जगभर पसरावी

महाराजांच्या अखंड स्वराज्याची ज्योत सदैव पेटत राहावी।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational