शिकला मानव प्रगति झाली
शिकला मानव प्रगति झाली
शिकला मानव प्रगती झाली
आले युग तंत्रज्ञानाचे
डिजिटल त्यात भर पडली
नॅनोच्या अणुकनांनी रचिला पाया
रोबोटिक्सचा काया मग अवतरली
प्रगत मानवाची अजून प्रगती झाली
खरे खोटे पडताळण्यासाठी
उपकरणांचा जन्म झाला
मानवि साक्ष पण खोटी ठरली
तंत्रज्ञानाचा बडेजाव माजला
