STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

4  

Kishor Zote

Inspirational

शहीद ( अभंग रचना )

शहीद ( अभंग रचना )

1 min
429

शहीद

( अभंग रचना )


राजकारणास I होवो न वापर |

फोडा ते खापर I शत्रूवरी ॥ १ ॥


सैनिक लढण्या | पहा सीमेवर I 

स्फोट रोडवर I देशातच ॥ २ ॥


शहीद जाहले | आपले सैनिक I

कसे अचानक I सांगा बरे ? ॥ ३ ॥


तोच घातपात | कसा ना कळला I 

आपला साधला I डाव असा ॥ ४ ॥


राष्ट्रध्वज पहा I शवपेटी वर I

अश्रू अनावर I देशभर ॥ ५ ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational