STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

2  

Manisha Wandhare

Abstract Romance

साथ...

साथ...

1 min
50

साथ तुझी माझी

मला पुरेसी आहे

ऐकट्या एकट्या रस्त्यांवरी

सोबतीची खात्री आहे ...

येऊ दे वादळ वारे

संकटांची ना भिती आहे

तु सोबती मला इथे

आता वादळालाच क्षती आहे...

उंबरठ्यावर गारठली

मनाची पाऊलवाट आहे

कोरड पडलेल्या संवेदना

अन् प्रेमाचीच भिती आहे...

आभाळमाया डोळ्यांत कधी

आज मायाही आटली आहे

परीक्षा ही कशी देवा सांगना

एक साथ हवी दूसरी सुटली आहे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract