STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

रुपेरी तोडे

रुपेरी तोडे

1 min
734


रुपेरी तोडे


पायात जाड रुपेरी तोडे

शोभा नऊवारी काष्टयाची

भर उन्हात चालते तोऱ्यात

शान सिमेंटच्या रस्त्याची


किशोर झोटे,

औरंगाबाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational