STORYMIRROR

kishor zote

Inspirational Others

2  

kishor zote

Inspirational Others

रुजवणूक

रुजवणूक

5 mins
14.1K


विषय - रुजवण

रुजवण
( सहाक्षरी )

बिजे संस्काराची
अशी रुजवावी
संस्कारी ती पिढी
हातुन घडावी....१

बोले तैसा चाले
पाऊले वंदावी
आचरण तसे
विद्यार्थी ही दावी....२

करण्या विकास
आस ती धरावी
शाळा समाजास
आपली वाटावी....३

होतील शिक्षीत
सुशिक्षीत व्हावी
आदर्श आपले
मस्तकी ठेवावी.....४

सदा रुजवण

विचारांची ठेवी

विवेक बहर

पालवी हसावी ....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational