रंग
रंग
रंग कसा असावा कि तो एक रंग असावा रंगातही रंग उठून दिसावा ।
रंग असा असावा सदा तोच रंग असावा
कधी न बदलणारा असावा कधी न उडणारा असावा ।
रंग असा असावा जो सप्त रंगात ही असावा साऱ्या क्षितीजात उठुन दिसावा ।
रंग असा असावा जो न बदलणारा असावा
रंग असा असा असाव जो क्षितीजा सारखा असावा ।