STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

रंग काळा

रंग काळा

1 min
309

महाकाली शक्तिरूप

सकलांची माता तू

निर्मळ मनाचे आदीरूप

दुरितांची दाता तू


भक्त येता चरणासी

दोषमुक्त करीसी तू

स्वयंभू रूप तुझे

सदा पाठीशी उभी तू


शांतीप्रिया असुनी तू

धावसी मदतीला

रुद्ररूप धारण करीसी

दैन्य दूर करण्याला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational