राम मंदिर
राम मंदिर

1 min

97
दिवस उगवला सोनियाचा राम मंदिराच्या उभारणीचा
वाद जुना होता पाचशे वर्षांचा
मुहूर्त निघाला पाच ऑगस्ट दोन हजार वीसचा
पंतप्रधान मोदी झाले रामासमोर नतमस्तक
वृक्ष लावला तिथे पारिजातक
सर्व जनता झाली भावुक
चांदीच्या फावड्याने केले शुभारंभ एक
रामराज्याची ही सुरुवात
सत्याचा होईल उदय परत
राम नामाचा गुंजला गजर आसमंतात
राम नामाचा करू या जप सतत