पूर्वी बाहुली....
पूर्वी बाहुली....
पूर्वी माझी छान ग.....
तिला ice cream आवडे फार ग
ड्रेस शिवला तिला गुलाबी , लाल ग
डोक्याला लावली मोत्याची पिन ग
दिसे जणू मोगऱ्याच फुल ग....
इटूकली पिटूकली माझी छोटीशी पूर्वी ग..||ध्रु||.
पूर्वी माझी छान ग.....
डोळे दिसतात तुझे खूपच भारी
दिसताच क्षणी हृदयात होते कस तरी
हसरा हसरा तिचा चेहरा
बाबांना म्हणते दुःख सारे विसरा
गाल तिचे दिसे गोल गोल..
जणू गालात भरले दोन बोल ग
इटूकली पिटूकली माझी छोटीशी पूर्वी ग...||१||
पूर्वी माझी छान ग.....
बाबांच्या साठी ती त्यांची शान ग
प्रत्येक गोष्टीत करते बाबाची कॉपी
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल
बागळत राहावे नेहमी बनुनी हसरे फुल
आजचा दिवस खास आहे कारण
आज डॉक्टर बाई चा वाढदिवस आहे
हसून हसून आम्ही सर्व जण म्हणतो
Happy birthday to uuu पूर्वी ग....||१||
