तान्हुला
तान्हुला
1 min
380
आईच लेकरू तान्हुल बाळ
लोभस जावळ कपाळी
गालावरीकाजळ तिट
इवलेसे हात इवलेसे पाय
झोपून चालवते हात पाय
खूदकन हसे ,क्षणांत रडे
खेळाचामूड येता
आपलेच गाणे दमडे
सर्वांचा लाडका तांन्हूला
बोबडेच झालेत सारेजण
भूक लागता टाओ फोडूनी रडे
दूधाची बाटली पूपसी तोडांत येताच
दूधाची बाटली घट्ट पकडूनी
ऐटित गुडघ्यावर पाय टाकूनी
दूध मूटू ......मूटू....पीई .
