पर्यावरण
पर्यावरण
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
घुसमट होतेय हा माझी
पण कोणी देत का लक्ष
सुधरा आता शहाणे व्हा
बंद करा करणं दुर्लक्ष !! धृ !!
सर्व काही दिल मी
पण घेणे जमले नाही
घेतले पण कधी मनाने
धन्यवाद कधी बोले नाही !! १!!
अपेक्षा कोणतीच नाही
तुम्ही हे लक्षात ठेवा
<p>फक्त जगण्याची हमी
एवढी मागणी मान्य करा !! २ !!
ह्यापुढे तुमच्याकडून
काही नको आम्हाला
पाणी , फुल , फळे
देतो आम्ही तुम्हाला !! ३ !!
केलेल्याची जाणीव ही
तत्परतेने तुम्ही आठवा
वसुंधरेच रूप आता
एकजुटीने तुम्ही पालटा !! ४ !!
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-