उपासमारी
उपासमारी
1 min
12K
भिकेचे डोहाळे म्हणावे
कोरोनाने सावट म्हणावे
भीतीचे वास्तव्य व्हावे
असे हे संकट असावे !! धृ !!
बेरोजगारीचे संकट मोठे
पैशाची चणचण भासे
वाली नाही ह्या संकटास कोणी
जो तो आपलाच विचार करे !! १ !!