STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others Children

3  

SHUBHAM KESARKAR

Others Children

पाऊस

पाऊस

1 min
22

पाऊस आला

तप्त जमिनीवर

हा वाटेवर !! धृ !!


थंड निसर्ग

मनमोहन सारे

वाटे सोयरे !! १ !!


थेंब कोवळे

पडती हातावरी

निसर्गावरी !! २ !!


जीवन सारे

पाण्यावाचून नाही

ओळख व्हावी !! ३ !!


मोल मोलाचे

जीवन सांभाळावे

घरी बसावे !! ४ !!

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-


Rate this content
Log in