STORYMIRROR

कू.शुभम संतोष केसरकर

Others

4.2  

कू.शुभम संतोष केसरकर

Others

मातृदिन

मातृदिन

1 min
241


भगवंत हा तुझ्यात पाहिला

डोळे मिटुनी हृदयात ठेविला

न देता अंतर कधीही आई

तुझ्या सेवेत हा देह वाहिला !! धृ !!


Rate this content
Log in