बाळाची खुर्ची खूपच लोभस दादाची खुर्ची शांत व सालस बाळाची खुर्ची खूपच लोभस दादाची खुर्ची शांत व सालस
खुर्चीचे डोहाळे बंद करू या भ्रष्टाचाराला आळा घालू या खुर्चीचे डोहाळे बंद करू या भ्रष्टाचाराला आळा घालू या
खबर कशीही असू देत, माध्यम एकच वापरती. खबर कशीही असू देत, माध्यम एकच वापरती.
बेरोजगारीेचे संकट मोठे, पैशाची चणचण भासे बेरोजगारीेचे संकट मोठे, पैशाची चणचण भासे
निती फिरती सत्ताधार्याची विसर पडतो खुर्चीप्रती असणार्या कर्तव्याची... निती फिरती सत्ताधार्याची विसर पडतो खुर्चीप्रती असणार्या कर्तव्याची...
भुई राहिली गर्भार आली मिर्गाची सर भुई राहिली गर्भार आली मिर्गाची सर