STORYMIRROR

Mangesh Phulari

Inspirational Abstract Others

0  

Mangesh Phulari

Inspirational Abstract Others

प्रवास...

प्रवास...

1 min
375


आयुष्य एक प्रवास

पोटासाठी जगण्याचा,

अस्तित्वासाठी लढण्याचा,

समाजाकडून शिकण्याचा

आणि समाजाला शिकवण्याचा...

प्रवास प्रेमाचा आनंदाचा

दुःखाचा अणि भावनेचा,

संकटांशी भिडण्याचा

कित्येक गोष्टी सावरण्याचा...

प्रवास परिस्थितीशी झुंजण्याचा

मानवी सहनशीलतेचा,

प्रवास संकल्पाचा

स्वतः स सिद्ध करण्याचा...

सगळेच जीव प्रवासी

कारण,

आयुष्य एक प्रवास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational